#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

गुणवंत शिक्षक पुरस्कार

गुणवंत शिक्षक पुरस्कार
         सन्माननीय शिक्षक बंधू भगिनी,
       सस्नेह नमस्कार 🙏
         🌺महाराष्ट्र राज्य प्रा.शिक्षक समिती,
तालुका शाखा नांदगावचे
    भव्य त्रैवार्षिक अधिवेशन
🌷शैक्षणिक मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा🌷
         मंगळवार दि.11/4/2017 रोजी स.11:00 वा. नांदगाव येथे आयोजित करण्यात आला होता.🙏
        सदर कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामविकास राज्यमंत्री मा.ना. श्री.दादाभाऊ भुसे तसेच अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष मा.श्री.काळुजी बोरसे पा. यांनी मार्गदर्शन केले.
       
सर्व राजकिय व शै.क्षेत्रातील पदाधिकारी व अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.🙏

 स्थळ :~श्री.संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर,नांदगाव

         🌺 स्वागतोत्सुक 🌺
कार्यकारिणी,पदाधिकारी व सर्व सदस्य प्राथ शिक्षक समिती, शाखा,नांदगाव जिल्हा नाशिक
🙏💐🙏💐🙏💐💐🙏💐🙏


सांगताना आनंद वाटतो की माझी तसेच प्रत्येक केंद्रातील एका शिक्षकाची गुणवंत शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. बीटातील एक शाळा या पद्धतीने सर्वांना समितीने गुणवंत शिक्षक गौरवपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

माझ्यासाठी हा अतिशय आनंदाचा क्षण होता.
कारण हा माझा प्रथम पुरस्कार होता.
माझ्या आनंदात माझे अधिकारी वर्ग, माझ्या केंद्रातील शिक्षक , माझे सहकारी श्री गोरख जाधव सर, व माझ्या मैत्रिणी सहभागी होत्या.
माझ्या कामाची पावती मला मिळाली.
संयोजकांचे शतशः आभार...


















जब  टूटने  लगे  होसले  तो  बस  ये  याद  रखना ,

बिना  मेहनत  के  हासिल  तख्तो  ताज  नहीं  होते ,


ढूंड  लेना  अंधेरों  में  मंजिल  अपनी ,

जुगनू  कभी  रौशनी  के  मोहताज़  नहीं  होते ।


नवीन उत्साहाने कामाला सुरुवात करण्याची प्रेरणा असे पुरस्कार देतात... त्यामुळे सर्व हितचिंतकांचे व मान्यवरांचे आभार..
धन्यवाद...

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect